HOSPITALITY OF HONOURABLE CHIEF JUSTICE

तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मेाहित शाह साहेब यांचा सत्कार:

संस्थेच्यावतीने शनिवार दिनांक 05 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मोहित शाह साहेब यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मीता शाह मॅडम देखील हजर होत्या. यावेळी संस्थेच्यावतीने त्यांना त्यांचे तैलचित्र, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मोहित शाह साहेब यांनी संस्थेची कार्यप्रणाली व प्रगती पहाता संस्थेस सभासद कल्याण निधी योजनेकरीता रू. 51,000/- चा धनादेश दिला. संस्थेचे सर्व सभासद त्यांचे अतिशय ऋणी आहेत.