सभासद कल्याण निधी योजनेअंतर्गत अहवाल सालात 80 सभासदांना त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त / स्वेच्छा निवृत्त झाल्याने व सलग सभासदत्वाची 15 / 20 वर्षे पूर्ण झाल्याने रू. 5,92,500/- एवढी रक्कम देण्यात आली. त्याचप्रमाणे सभासद कल्याण निधी योजनेअंतर्गत अहवाल सालात 76 सभासदांना, त्यांच्या कुटूंबियांना वैद्यकीय उपचाराकरीता रू. 3,78,250/- एवढी रक्कम ना… Read more“MEMBER WELFARE FUND”
Category: FUNCTIONS 2014-2015
MERITORIOUS STUDENTS AND MEMBERS HOMAGE CEREMONY
गुणवंत विद्यार्थी व सभासद सत्कार समारंभ संस्थेच्या गुणवान सभासदांचे व त्यांच्या गुणवान मुलांचे कौतुक करणे आम्हांला नेहमीच अभिमानास्पद वाटते. सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात इ. 10वी, इ. 12 वी, पदवी, पदवीका व पदव्यूत्तर परिक्षेमध्ये उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा त्याचप्रमाणे सन 2014-15 या वर्षात राष्ट्रीय / राज्य… Read more“MERITORIOUS STUDENTS AND MEMBERS HOMAGE CEREMONY”
HOSPITALITY OF HONOURABLE CHIEF JUSTICE
तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मेाहित शाह साहेब यांचा सत्कार: संस्थेच्यावतीने शनिवार दिनांक 05 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मोहित शाह साहेब यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मीता शाह मॅडम देखील हजर होत्या. यावेळी संस्थेच्यावतीने त्यांना त्यांचे तैलचित्र, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार… Read more“HOSPITALITY OF HONOURABLE CHIEF JUSTICE”